छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Shivaji Maharaj Quotes in Marathi

जगाच्या इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. या लेखातून आपण शिवाजी महाराजांचे विचार जाणून घेणार आहे. Shivaji Maharaj Quotes in Marathi

स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांची प्रशासकीय पकड, त्यांचं युद्धकौशल्य आणि राष्ट्र निर्माण करण्याचे कौशल्य या तीन गोष्टी जगातील थोडक्याच लोकांना मिळवता आल्या आहेत. शिवाजी महाराजांना दूरदृष्टी विचारांचे होते.

कोणतेही निर्णय घेताना भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे लक्षात घेऊन ते पुढचे पाऊल टाकायचे.

Shivaji Maharaj Quotes in Marathi

शिवाजी महाराज सहनशीलता आणि दयाळूपणाचा स्वभावगुण सांगताना म्हणतात,

“जरी आंब्याच्या झाडाला दगड मारला तरी ते झाड गोडच आंबे लोकांना देतं. मी राजा असून त्या झाडांपेक्षा जास्त दयाळू आणि सहनशील का असू शकत नाही.” शिवाजी महाराज

Shivaji Maharaj Quotes in Marathi
Shivaji Maharaj Quotes in Marathi

आईपण किती थोर असतं हे सांगताना शिवाजी महाराज म्हणतात,

“महिलांना मिळालेल्या अधिकाऱ्यांपैकी आई होण्याचा अधिकार सगळ्यात मोठा”. शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांच्या आईसाहेब जिजाबाई यांचा वाटा होता. त्यांनी शिवरायांना पुराणातील कथा सांगून घडवलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासूनच महिलांविषयी आदर होता.

जरी महिला शत्रूच्या असतील आणि त्यांच्यासोबत जर कोणी चुकीची वागणूक केली तर शिवाजी महाराज जबर शिक्षा करायचे.

वाचा: गुरूवर आधारित 10 सुंदर विचार | Marathi quotes on Guru

सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी शिक्षणाचा महत्व नमूद केलं आहे.

प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यायला हवं. कारण युद्धाच्या काळात एखादी गोष्ट शक्तीने मिळवता आली नाही, तर त्याठिकाणी ज्ञानाचा आणि युक्तीचा वापर करून मिळवता येतं. आणि ज्ञान शिक्षणातून मिळतं. शिवाजी महाराज

Shivaji Maharaj status in marathi

शिवाजी महाराज सांगतात की,

जरी प्रत्येकाच्या हातात तलवारी असल्या तरी स्वराज्य स्थापन करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. शौर्य, धाडस लोकांच्या हृदयात असते, शस्त्रांमध्ये नाही. फक्त शस्त्रांच्या मदतीने जीवनात गोष्टी मिळवता येत नाहीत. शिवाजी महाराज

आपण अनेक ठिकाणी वाचतो की भूतकाळात झालेल्या आपल्या चुकांमधून शिका, आपल्या अनुभवातून शिका. पण शिवाजी महाराज सांगतात की,

इतरांच्या अनुभवापासून देखील शिकता यायला हवं. प्रत्येक वेळी स्वतः चुका करायची गरज नाही. मी इतरांच्या चुका पाहून देखील शिकू शकतो. शिवाजी महाराज

Shivaji Maharaj status in marathi

शिवाजी महाराज आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे महत्त्व सांगताना म्हणतात की,

आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा, आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. Shivaji Maharaj

कारण शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना पुरातन आणि पौराणिक कथा सांगितल्या, इतिहासातील गोष्टी सांगितल्या.

जेणेकरून त्यांची जडणघडण होण्यास मदत झाली. तसंच आपल्या पूर्वजांच्या केलेल्या कामगिरी वरून आपण प्रेरणा घेऊ शकतो

शिवाजी महाराज म्हणतात की

Shivaji Maharaj Quotes in Marathi

जर तुम्ही तुमच्या ध्येयाला मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता, तेवढी कष्टाची तयारी असते, तर भवानी मातेच्या कृपेने तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. Shivaji Maharaj

तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Shivaji Maharaj Quotes in Marathi नक्की आवडले असतील.

Leave a Comment

error: Content is protected !!
Shivaji Maharaj Quotes in Marathi | शिवाजी महाराजांचे विचार
Shivaji Maharaj Quotes in Marathi | शिवाजी महाराजांचे विचार