वाचा: गुरूवर आधारित 10 सुंदर विचार | Marathi quotes on Guru

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला महत्त्वाचं आणि आदराचे स्थान आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला चांगली कलाटणी देण्याचे काम गुरु करत असतात. मात्र त्यासाठी गुरू-शिष्याचं नातं तेवढं मजबूत असायला हवं. आपण या लेखातून गुरूविषयी आदर आणि आपल्या भावना प्रकट करण्यासाठी काही विचार जाणून घेणार आहे. Marathi quotes on Guru

गुरूवर आधारित 10 सुंदर विचार | Marathi quotes on Guru

तुम्ही जर आपल्या आजूबाजूच्या या गोष्टींचं निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्ट आपली गुरु होऊ शकते. 

Marathi quotes on Guru

अनेक वेळा आपण बघतो की मुंगी साखरेचे कण वाहून नेत असते. मात्र जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर साखरेचा कण मुंगीपेक्षा किती तरी मोठा असतो. 

मात्र प्रयत्न करत करत  ती आपलं काम पूर्ण करते. यावरून मुंगी आपल्याला शिकवते की कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही.

आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा गुरू असेल तर तो म्हणजे अनुभव. कारण अनुभवामुळे माणसाला जेवढे शिकायला मिळते, तेवढे कोणीही शिकवू शकत नाही. 

quotes on guru in marathi

जे गुरु आपल्या शिष्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देतात ते शिष्यांच्या आई वडिलांप्रमाणेच सन्माननीय असतात.

सकारात्मक विचार जे तुम्हाला प्रेरणा देतील | Positive Quotes in Marathi with images

Guru thoughts in marathi

गुरु आपल्याला आयुष्यात रस्ता दाखवण्याचं काम करत असतात. मात्र त्या रस्त्यावर आपल्यालाच चालावं लागतं.

स्वामी विवेकानंद म्हणतात की जो समाज गुरुमुळे प्रेरित झाला आहे तो अधिक वेगाने प्रगती करू शकतो.

ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम कुंभार करतो. तर विद्यार्थ्याला घडविण्याचे काम गुरु करत असतात

Leave a Comment

error: Content is protected !!